एकाच घरातील तीन बायकांची गोष्ट सांगणार 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' हे नाटक लवकरच रंगभूमीवर येतंय. प्रतीक्षा लोणकर, वंदना गुप्ते आणि दीप्ती लेले या नाटकात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #marathinatak2019